Breaking News नेपाळमध्ये तीव्र भूकंपाचा धक्का

Breaking News: नेपाळमध्ये तीव्र भूकंपाचा धक्का

Breaking News: आज सकाळी ६:३५ वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार, तिबेटनेपाळ सीमेजवळ ७.१ तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. हा भूकंप लॉबुचे, नेपाळच्या उत्तरेस ९३ किमी अंतरावर होता. मध्य नेपाळ, काठमांडू आणि भारतातील काही भाग, विशेषतः बिहार आणि दिल्लीएनसीआर मध्ये…